‘आता हे राज्य राहण्यायोग्य राहिलं नाही…’ हिंसाचाराची आठवण करून देताना भाजप खासदाराला कोसळलं रडू
पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये घडलेल्या कथित हिंसाचाराच्या मुद्द्यावरून शुक्रवारी राज्यसभेत गदारोळ निर्माण झाला. त्यामुळे काही वेळ सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या(BJP) खासदार रूपा गांगुली यांनी शून्य प्रहराखाली हा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी सभागृहात बोलताना भाजपच्या खासदार रूपा गांगुली भावुक झाल्या.(bjp mp rupa ganguli crying in assembly) बीरभूममध्ये घडलेल्या कथित हिंसाचाराच्या मुद्द्यावर बोलताना … Read more