Driving job: ड्रायव्हरसाठी सुवर्णसंधी! जर तुम्हाला ड्रायव्हींग येत असेल तर मिळेल ६३ हजार पगार; ‘असा’ करा अर्ज

Driving - job

ड्रायव्हींग जॉब (Driving job): प्रत्येकालाच आपले करिअर बनवायचे आहे. संधीसुद्धा प्रत्येकाला उपलब्ध होते. जशी आता ड्रायव्हिंगची आवड व अनुभव असणाऱ्यांसाठी झाली आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपूर इथे लवकरच चालक या पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची सूचना जारी करण्यात आली आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 12 … Read more