Russia : रशियाचा युक्रेनच्या सफेद सोन्यावर कब्जा! ट्रम्प आणि युक्रेनच्या योजना धुळीस मिळणार? भारताच्या मित्राची ताकद वाढणार
Russia : रशिया आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात सुरु असलेल्या संघर्षात रशियाला एक महत्त्वाचं यश मिळालं आहे. डोनेट्स्क (Donetsk) प्रांतातील शेवचेन्को (Shevchenko) नावाच्या गावाच्या आजूबाजूचा भाग रशियन सैन्याने ताब्यात घेतला आहे. हे गाव खूप महत्त्वाचं मानलं जातं कारण तिथं मोठ्या प्रमाणात लिथियम (Lithium) असल्याचं शास्त्रज्ञांनी 1982 मध्ये स्पष्ट केलं होतं. या गावात सुमारे 13.8 दशलक्ष टन … Read more