Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर प्रकरणात नवा ट्विस्ट! सून डॉ. सोनाली वडिलांसह गायब? परदेशात गेल्याची चर्चा

Dr. Shirish Valsangkar : सोलापूर शहरात खळबळ उडवणाऱ्या प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर प्रकरणात रोज नवी वळणं घेतली जात आहेत. एकीकडे आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात असतानाच, दुसरीकडे त्यांच्या सुनेचा आणि तिच्या वडिलांचा अचानक गायब होणं संशयास्पद ठरत आहे. सून डॉ. सोनाली आणि वडील डॉ. दिलीप जोशी बेपत्ता गेल्या दोन दिवसांपासून डॉ. वळसंगकर(Dr. … Read more

Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकरांनी म्युच्युअल फंडात गुंतवले होते तब्बल 160 कोटी? मृत्युपत्रानुसार वारसांना मिळणार ‘इतके’ कोटी

Dr. Shirish Valsangkar : सोलापूरचे सुप्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर(Dr. Shirish Valsangkar) यांनी 18 एप्रिल रोजी रात्री आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं. ही धक्कादायक घटना रात्री 8.30 च्या सुमारास घडली. त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने त्यांना एस.पी. न्युरो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान रात्री 10.20 वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि … Read more

Dr. Shirish Valsangkar : सोलापुरातील डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मोठा ट्विस्ट, सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, ओळखही पटली

Dr. Shirish Valsangkar : सोलापुरातील(Solapur) प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर(Dr. Shirish Valsangkar) यांच्या आत्महत्येप्रकरणी(suicide case) नवा खुलासा समोर आला असून, आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. संबंधित महिलेचे नाव मनीषा मुसळे-माने असे असून, ती डॉ. वळसंगकर यांच्या … Read more

Dr. Shirish Valsangkar : सोलापुरातील सर्वात प्रसिद्ध डॉ. वळसंगकरांनी डोक्यात गोळ्या झाडून संपवलं जीवन; लोकांची रुग्णालयात तुफान गर्दी, कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर

Dr. Shirish Valsangkar : सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध न्युरोफिजिशियन *डॉ. शिरीष वळसंगकर(Dr. Shirish Valsangkar) यांनी काल (18 एप्रिल) रात्री 8.30 च्या सुमारास आत्महत्या केली.* त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आपले जीवन संपवल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलीस तपास सुरु आहे. कुटुंबासोबत जेवत होते, … Read more