ठाकरे विरुद्ध शिंदे

Aaditya Thackeray Vs Nilesh Rane : विधिमंडळात आदित्य ठाकरेंच्या ‘चड्डी बनियन’ टीकेवर निलेश राणे संतापले, म्हणाले- “हिम्मत असेल तर…”

Aaditya Thackeray Vs Nilesh Rane :  राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस राजकीय वादांनी गाजला. शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) ...