BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीची चाहूल ठाकरेंना आधीच लागली; शेवटच्या क्षणी डाव कसा बदलला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं

BMC Election 2026: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक (BMC) जसजशी जवळ येत आहे, तसतसे काही वॉर्ड राजकीय रणांगणात बदलताना दिसत आहेत. मुलुंड (Mulund) येथील वॉर्ड क्रमांक 107 मध्ये भाजप नेते नील सोमय्या (Neil Somaiya) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने सुरुवातीला सामना एकतर्फी होईल, असा अंदाज बांधला जात होता. कारण या वॉर्डमध्ये शिवसेना ठाकरे गट (UBT faction) कडून अधिकृत … Read more