Mumbai Train Blast: १८ वर्षांपुर्वी बाॅंबस्फोटात २०९ मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता, कोर्टात काय घडलं?

Mumbai Train Blast : तब्बल १८ वर्षांपूर्वी मुंबईत (Mumbai) घडलेल्या लोकल ट्रेन साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. ११ जुलै २००६ रोजी ११ मिनिटांत लोकल ट्रेनमध्ये सात स्फोट झाले होते. या भीषण घटनेत २०९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर ८०० हून अधिकजण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटांप्रकरणी दोषी ठरवलेले १२ … Read more