ट्टविट्

sanjay raut

सोमय्यांनी मोतीलाल ओसवाल कडून लाखो रुपये युवक प्रतिष्ठान साठी घेतले, राऊतांनी टाकला बॉम्ब

राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या विविध मुद्यांनी वातावरण तापलं आहे. यातच शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut)आणि भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya)यांच्यातील वाद नेहमीच पहायला मिळत ...