टार्गेट किलिंग

हिंदूंनी प्रत्येकवेळी गोळ्या खायच्या का? संरक्षण देता येत नसेल तर त्यांना बंदुका तरी द्या; मनसे आक्रमक

जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून टार्गेट किलिंगच्या घटना घडत आहेत. दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांची हत्या केली जात आहे. या घटनांमुळे काश्मिरी पंडित(Kashmiri Pandit) आणि इतर हिंदूंमध्ये ...