झडझडती

Santosh Bangar : संतोष बांगर यांच्या घरी 100 पोलिसांची कारवाई, गुंडाच्या अड्ड्यासारखी झाडाझडती; हेमंत पाटलांचा भाजप आमदारावर गंभीर आरोप

Santosh Bangar: हिंगोलीमध्ये राजकीय ताप वाढत असताना, शिवसेना आणि भाजपच्या दरम्यान जोरदार वाद पुन्हा एकदा जागे झाला आहे. या पार्श्वभूमीवर, विधानपरिषदेचे आमदार हेमंत पाटील ...