झंखना शाह
चांगल्या चांगल्या सरकारी नोकऱ्या सोडून करतीये भटक्या कुत्र्यांची सेवा, दर महिन्याला २० हजारांचा खर्च
By Poonam
—
अनेकांना प्राण्यांवर प्रेम आहे, पण अहमदाबादच्या झंखना शाह(Jhankhana Shah) सांगतात की, तिने प्रेमापोटी नव्हे तर त्यांच्या दु:खामुळे प्राण्यांची सेवा करण्याचे काम सुरू केले. ४५ ...