जौनपूर

अभिमानस्पद! एकेकाळी मुंबईतील ट्रॅफिक सिग्नलवर फुले विकणारी मुलगी पीएचडीसाठी पोहचली अमेरिकेत

अडचणींचा सामना करत यश मिळवलेल्या अनेक चित्रपट कथा तुम्ही पाहिल्या असतील. पण खऱ्याखुऱ्या जीवनात अशीच एक कथा बघायला मिळाली आहे. लहानपणी मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलवर ...