जोहरीलाल मीना

काँग्रेस

३०० वर्ष जुन्या शिवमंदिरावर चालवला बुलडोझर, भाजप म्हणाले, ‘हीच आहे का काँग्रेसची धर्मनिरपेक्षता?

अलवरच्या राजगढ़मधील तीन मंदिरे पाडल्याची घटना समोर आली आहे. यानंतर भाजपने काँग्रेस (Congress) सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ...