‘जे करायचं ते करा पण पठाण भारतात प्रदर्शीत होऊ देणार नाही’; भाजप खासदार साध्वी प्राची कडाडल्या
खुप प्रतिक्षेनंतर शाहरुख खानचा चित्रपट त्याच्या चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा ‘पठाण’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील गाणेदेखील प्रदर्शित होताच चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. या चित्रपटातील गाण्यांवरून वाद निर्माण झाले होते. दीपिकाने एका गाण्यात घातलेल्या बिकणीच्या रंगावरून हा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख … Read more