Success Story: अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ तरुणाने जैविक खतांच्या बळावर घेतली 65 एकर जमीन! वाचावी अशी यशोगाथा..
Success Story: अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील निघोज (Nighoj) गावातील तरुण शेतकरी राहुल रसाळ (Rahul Rasal) यांनी पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडून नव्या पद्धतीने शेतीत यश मिळवलं आहे. जैविक खतांची निर्मिती, हवामान केंद्र आणि आधुनिक प्रयोगांचा वापर करत त्यांनी केवळ उत्पादनात वाढ केली नाही, तर लाखोंची बचतही केली आहे. आज त्यांच्या नावावर ६५ एकर शेती असून त्यातील ४० एकर … Read more