जावळी

गावात शाळा, रुग्णालय नाही, पण दोन हेलिपॅड; एकनाथ शिंदेंच्या दरे गावाची चर्चा

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये शिवसेनेचे ३८ आणि अपक्ष ८ ...