PHOTO: ‘या’ गावात जन्माला आलं अनोखं बाळ; गावकरी म्हणाले, ‘हा तर देवाचा अवतार’

child (1)

उत्तर प्रदेशमधील(Uttar Pradesh) हरदोईमध्ये एक अनोखं बाळ जन्माला आलं आहे. या मुलाला चार हात आणि चार पाय आहेत. हे नवजात बाळ निरोगी आहे. लोक याला ‘निसर्गाचा चमत्कार’ म्हणत आहेत. त्याचवेळी काही जणांनी या मुलाची तुलना देवाच्या पुनर्जन्माशी केली आहे. या घटनेची सध्या आसपासच्या परिसरात जोरदार चर्चा होत आहे.(A unique baby was born in this village; … Read more

‘जमल्यास उद्धवजींना हिंदुबाबत…’; बाळासाहेबांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांविरोधात मनसेची बॅनरबाजी

mns banner

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात अजानासाठी मशिदींवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यावर आक्षेप घेतला होता. तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. यावर भाजपव्यतिरिक्त(BJP) इतर पक्षांनी राज ठाकरे यांच्या विधानाचा विरोध करत टीका केली होती.(mns banner in prbhadevi about … Read more