जग्गू भगवानपुरिया
अखेर मुसेवालाच्या हत्येचे खरे कारण आले समोर, गँगस्टर लॉरेन्सने पोलिसांच्या चौकशीत केला खुलासा
By Poonam
—
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर पोलिसांची कारवाई सुरू आहे. दिल्लीतील तिहाड़ तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या कोठडीत आहे. ...