छित्तर सैनी
रुग्णालयात आत्मा घेण्यासाठी आले नातेवाईक, ओपीडीमध्येच करू लागले विधी, लोकं बघतच राहिले
By Poonam
—
विकासाच्या वाटेवर वाढत असलेल्या राजस्थानमध्ये अजूनही अंधश्रद्धेने तळ ठोकला आहे. बुंदी जिल्ह्यात अंधश्रद्धेमुळे ‘आत्मा’ला मनवण्याचा खेळ सुरूच आहे. भिलवाडा परिसरात उपचाराच्या नावाखाली भोपळ्यांकडून निष्पाप ...