Karnataka : इंजिनिअर नवऱ्याचे अनैतिक संबंध, आषाढ उलटला तरी सासरी नेले नाही; मंदिराजवळ बांगड्या-मोबाईल ठेवून विवाहितेने आयुष्य संपवलं
Karnataka : कर्नाटकातील शिवमोग्गा (Shivamogga) जिल्ह्यात घडलेल्या एक धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पालकांनी सरकारी अभियंता म्हणून नोकरी करणारा जावई मिळावा म्हणून मोठ्या उत्साहात लग्न लावलं, भरपूर हुंडाही दिला; पण लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच सासरच्यांची पैशाची लालसा वाढत गेली. या सततच्या छळाला कंटाळून लता (Lata) नावाच्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. भद्रा बलदंडा … Read more