चार्टर्ड विमान वाद

Amit Shah: चार्टर्ड प्लेनमधल्या ‘त्या’ सेल्फीमुळे भाजप नेते अडचणीत; अमित शहांनी फटकारलं, नेमकं काय प्रकरण?

Amit Shah : देशभरात इंडिगो (Indigo Airlines) कंपनीच्या उड्डाण रद्दप्रकरणामुळे हजारो नागरिक अडचणीत सापडलेले असताना, भाजप (BJP Party Leaders) नेत्यांनी मात्र चार्टर्ड विमानातून आरामदायी ...