उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला आणि गोळीबार; अग्नीपथ योजनेविरोधातील आंदोलन पेटले
केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी ‘अग्निपथ योजना’ जाहीर केली होती. या योजनेला देशभरातून विरोध केला जात आहे. सर्वाधिक विरोध बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधून होत आहे. बिहारमध्ये मोदी सरकाराच्या ‘अग्निपथ’ योजनेचा विरोध करण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी बिहारमध्ये(Bihar) अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले आहे.(Attack and shooting at Deputy CM’s house; Agitations … Read more