संध्याकाळी आम्ही पक्ष कार्यालयात जमलो तेव्हा शिंदे..;सेना नेत्याने सांगीतलं नेमकं काय घडलं

राज्यसभा निवडणूकीप्रमाणे विधान परिषदेत देखीलव महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका बसला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. यादरम्यान राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.(shivsena leader nilam gore ssaid exactly what happened in party office) विधान परिषदेच्या … Read more