पुण्यात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना खजूर अन् मोदक भरवत एकत्र सोडला रोजा अन् उपवास

पुण्यातील कॅम्प भागात हिंदू-मुस्लिम एकतेचा अनुभव देणारी एक घटना समोर आली आहे. रमजान महिना आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सिद्धार्थ ग्रंथालय आणि कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने सर्वधर्मीय रोजा अदा करण्याच्या आणि उपवास सोडण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदू मुस्लिम(Hindu-Muslim) बांधवानी एकत्र येत खजूर आणि मोदकाचा आस्वाद घेतला.(pune camp hindu muslim roja and fast left together) … Read more