गोविंद बागवान

१८ हजार पगार असणाऱ्या गोविंदकडे करोडोंची संपत्ती, ४ घरं, २९ एकर जमीन; संपत्ती पाहून अधिकाऱ्यांनाही फुटला घाम

मध्य प्रदेशमधील उज्जैनच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवास जिल्ह्यातील सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकाच्या घरावर छापा टाकला आहे. मंगळवारी सकाळपासून ही छापेमारी सुरू झाली. या छाप्यात ...