Golden Guys : ७ कोटींचे दागिने, सोन्याचा मोबाईल सोन्याचीच कार; पुण्याचे गोल्डन गाईज जगतात ‘असे’ लाइफ, वाचून चकीत व्हाल

Golden Guys : ‘बिग बॉस 16’ प्रत्येक सीझनप्रमाणेच हिट ठरला आहे. या सीझनमध्ये पहिल्या वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये प्रसिद्ध सनी वाघचोरे आणि बंटी गुर्जर यांची ‘गोल्डन गाईज’ नावाने एन्ट्री झाली आहे. हे दोन्ही लोक खूप प्रसिद्ध आहेत कारण ते भरपूर सोने घालतात. सनी आणि बंटी करोडो रुपयांचे सोने परिधान करतात आणि अतिशय विलासी जीवन जगतात. ‘बिग … Read more