Scam: मधल्या वेळात भेटणाऱ्या भोजनात एका शिक्षकाने कसा केला ११ कोटींचा घोटाळा, ऐकून थक्क व्हाल

scam

(Scam): उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये प्राथमिक शिक्षण विभागातील मधल्यावेळेतील भोजनात ११ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. २००८ ते २०१४ या कालावधीत हा गैरव्यवहार झाल्याचे दक्षता पथकाच्या तपासात समोर आले आहे. प्राथमिक शाळा शिकोहाबाद येथे कार्यरत असलेले सहाय्यक शिक्षक चंद्रकांत शर्मा यांनी २००६ मध्ये सारस्वत निवासी शिक्षण समिती या नावाने समिती स्थापन केली.(Food, Teachers, Scam, … Read more

महाविकास आघाडी सरकार कोसळताच बच्चू कडूंची फाईल बंद, रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट

bacchu kadu

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष १२ आमदार आहेत. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शिंदे गटातील बंडखोर आमदारांमध्ये बच्चू कडू(Bachhu Kadu) यांचा देखील समावेश आहे.(bachhu kadu get clean chit … Read more