गैर

“धर्माने हिंदू असलेल्या राजसाहेबांनी हिंदुत्व हाती घेतले तर त्यात गैर काय?

काही दिवसांपूर्वी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पक्षाचा गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. ‘तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही ...