Pune hotel gas cylinder blast : पुणे हादरलं! हॉटेलमधील गॅस सिलेंडरच्या भयानक स्फोटात 9 कामगार होरपळले, पत्रे उडाले, काचा फुटल्या आणि…
Pune hotel gas cylinder blast : दौंड–पाटस रोड (Daund–Patas Road Area) वरील हॉटेल जगदंबा (Hotel Jagdamba Restaurant) येथे दुपारी अचानक गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत हॉटेलमध्ये काम करणारे नऊ कामगार गंभीररीत्या भाजल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्फोट इतका प्रचंड होता की आवाज दूरवर ऐकू गेला आणि काही क्षणांतच स्वयंपाकघरात आग … Read more