‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने सख्ख्या भावासोबत केला होता रोमान्स, उडाली होती खळबळ

अभिनेत्री

भाऊ-बहिणीचं नातं खूप पवित्र असतं. पण कल्पना करा की दोन खरी भावंडं जेव्हा एकमेकांवर प्रेम करू लागतात तेव्हा काय होईल? हे नक्कीच कोणाच्या पचनी पडणार नाही. यावर गदारोळ होईल. आता असेच काहीसे बॉलीवूडचे दोन सुपरस्टार आणि खरी भावंड मीनू मुमताज आणि मेहमूदसोबत घडले आहे. एका खास परिस्थितीमुळे दोन्ही भावंडांना एकमेकांशी रोमान्स करावा लागला.(bollywood-actress-had-a-romance) ही गोष्ट … Read more