'गुम है किसीके प्यार में'

फोटोत जेवताना दिसणारी ‘ही’ अभिनेत्री आता झालीये खूपच बोल्ड, फोटो पाहून जाग्यावर व्हाल घायाळ

अनेक स्टार्सचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेक फोटोंमध्ये सेलिब्रिटींना ओळखणे इतके अवघड असते की लोक गोंधळून जातात. अशा परिस्थितीत आणखी एका अभिनेत्रीचा ...