गुप्त
अदानी समुहाच्या मुंद्रा बंदरावर पोलिसांची कारवाई, छापेमारीत सापडलं तब्बल ३७५ कोटींचे हेरॉइन
By Pravin
—
गुजरात पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने अदानी समूहाच्या मुंद्रा बंदरावर(Mundra Port) छापेमारी केली आहे. या छापेमारीत एका कंटेनरमध्ये तब्बल ३७५ कोटींचे हेरॉइन आढळून आले आहे. ...