Pune Crime News: रोहित ठोक रे.. ‘आज त्याची विकेटच टाकू’, निलेश घायवळ टोळीचा पुण्यात भर रस्त्यात गोळीबार, नेमकं काय घडलं?

Pune Crime News:  पुणे (Pune) शहरातील कोथरूड (Kothrud) परिसरात बुधवारी (दि. १७) मध्यरात्री कोथरूड पोलिस ठाण्यापासून फक्त १०० मीटर अंतरावर धडाकेबाज हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्याचा मुख्य घटक निलेश घायवळ टोळी (Nilesh Ghaywal Gang) असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी प्रकाश मधुकर धुमाळ (Prakash Madhukar Dhumal, वय ३६, रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) आणि वैभव तुकाराम साठे … Read more

Crime : व्हिडीओ कॉलवर बोलता बोलताच महिला झाली विवस्त्र, पुढे जे घडले ते वाचून धक्का बसेल

mobile

Crime : मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने खंडणी वसूल करणाऱ्या एका तरुणाला अटक केल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. या तरुणाने आतापर्यंत अनेकांकडून खंडणी उकळली आहे. मात्र, त्याला पकडण्यात आता पोलिसांना यश आले आहे. अरबाज खान असे या आरोपीचे नाव आहे. तो १९ वर्षांचा आहे. त्याने एका डॉक्टरची फसवणूक करत त्याच्याकडून खंडणी उकळल्याची माहिती समोर आली … Read more

Uttar Pradesh : मेहुणीसोबत मिळून दाजी बाईकवर बसून करायचा ‘असं’ काम, सीसीटीव्ही पाहून पोलिसही हैराण

Theft

Uttar Pradesh  : उत्तर प्रदेशमधील लखनऊ इथे एक आश्चर्यकारक असा चोरीचा प्रकार आढळून आला आहे. ही एक चेन स्नेचिंग करणारी जीजा आणि मेहुणीची टोळी आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांच्या कारनाम्याचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. मोटारसाकलवरून जीजा आणि मेहुणी अतिशय हुशारीने चोरी करत होते. यामधील जीजा मोहम्मद आसिफ हा मोटारसायकल चालवायचा व … Read more

Crime : सुरक्षारक्षकांवर हल्ला करणाऱ्या सिरीयल किलरची दहशत! ७२ तासांत घेतला तिघांचा जीव

Serial Killer

Crime : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात सध्या सिरीयल किलरची दहशत सुरु आहे. एका सिरीयल किलरने जिल्ह्यात प्रचंड धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे तो केवळ सुरक्षा रक्षकांवर निशाणा साधत आहे. आतापर्यंत त्याने चार सुरक्षारक्षकांची हत्या केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एक सिरीयल किलर सुरक्षा रक्षकांची हत्या करत आहे. सुरक्षा रक्षक झोपले असतानाच तो त्यांच्यावर हल्ला करतो. … Read more

नियमित कर्जाचे हफ्ते फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार, ठाकरे सरकारचा निर्णय

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे.यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे. या राजकीय संकटादरम्यान ठाकरे सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.(Farmers who repay regular loan installments will get … Read more

राजकीय आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे.यामुळे शिवसेनेला(Shivsena) मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे. या राजकीय संकटादरम्यान ठाकरे सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.(Crimes against political protesters will be withdrawn) ठाकरे सरकारने … Read more

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कटप्पाचा रोल करत आहेत”, आमदार रवी राणांचा खोचक टोला

गेल्या अनेक दिवसांपासून राणा दाम्पत्य चांगलेच चर्चेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची मागणी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी केली होती. त्याकरिता राणा दाम्पत्य मुंबईत देखील आले होते. यानंतर राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता. (Ravi Rana criticize CM Uddhav Thakre) … Read more

मोठी बातमी! ‘हे’ कारण देत पालघर साधू हत्याकांडातील दहा आरोपींना उच्च न्यायालयाने दिला जामीन

palghar case

१६ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्रातील पालघरमध्ये जमावाकडून दोन हिंदू साधू आणि एका ड्रायव्हरची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई(Mumbai) उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. या प्रकरणात एक महत्वाची बातमी सध्या समोर आली आहे. पालघर सामूहिक हत्याकांड प्रकरणातील दहा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.(palghar sadhu murder case 10 accussed get bail) … Read more