Silver price: चांदीचे दर गगनाला भिडले! खामगावच्या सराफा बाजारात किलोमागे दर इतक्या लाखांवर…
Silver price: चांदीच्या दरात प्रचंड झेप पाहायला मिळत असून, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव (Khamgaon) सारख्या नावाजलेल्या चांदीच्या बाजारात आज प्रचंड उलथापालथ झाली आहे. सोमवारी चांदीने विक्रमी दर गाठत गुंतवणूकदारांची झोप उडवलीय. प्रतिकिलो चांदीचा दर तब्बल १,१५,००० रुपये झाला आहे. इतका दर मागील काही वर्षांतील उच्चांक मानला जातोय. गेल्या काही आठवड्यांपासून चांदीच्या किंमती हळूहळू वाढताना दिसत होत्या. … Read more