गुंजी
मी पार्वतीचा अवतार आहे म्हणत महादेवासोबत लग्न करायला महिला पोहचली हिमालयात
By Pravin
—
लखनऊमधील एका महिलेने धक्कादायक दावा केला आहे. या महिलेने(Women) आपण माता पार्वतीचा अवतार असल्याचे सांगितले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपल्याला महादेवाशी लग्न करायचे आहे, ...