“एकनाथ शिंदे दिघे साहेबांचा आदर्श सांगतात पण ते कधीच दिघे साहेब होऊ शकत नाही”

dighe and shinde

कल्याण ग्रामीण भागातील पाण्याची समस्या सध्या गंभीर झाली आहे. कल्याण ग्रामीण भागात असणाऱ्या देसलपाडा गावातील पाच जणांना पाण्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यावरून कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेचे नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. (mns mla raju patil criticize shivsena eknath shinde) मनसे आमदार राजू पाटील … Read more