गलवान

चीनी

मृतांचा आकडा लपवणाऱ्या चीनचा बुरखा फाटला, गलवान झटापटीत चीनचे ३८ सैनिक झाले होते ठार

जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैनिकांमध्ये झटापट झाली होती. त्या झटापटीत चीनचे ३८ सैनिक ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...