राज्यपालांना विधीमंडळात हस्तक्षेप करता येणार नाही; बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द होणार

bhagat

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी ४६ बंडखोर आमदारांना सोबत घेऊन नवा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.(Governors cannot interfere in the legislature Rebel MLAs will be canceled) विधिमंडळाच्या सभागृहातच एकनाथ … Read more