खुर्ची

भर बैठकीतच भरणे अन् राऊतांमध्ये जुंपली; आधी खाली बसा म्हणत राष्ट्रवादीच्या भरणेंनी राऊतांना झापले

सोलापूरमध्ये पालकमंत्री आणि आमदारामध्ये वाद रंगला आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे(Dattatray Bharne) आणि बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी ...