स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. ...