खर्च

VIDEO: अपघातग्रस्त जखमी वारकऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी केला व्हिडिओ कॉल, तब्येतीची विचारपूस करत म्हणाले…

पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पिकअपने धडक दिली होती. या अपघातात १४ वारकरी जखमी झाले होते. मिरज- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला होता. या ...

‘भाजपला टक्कर देण्यासाठी ‘आप’ला किमान १५ ते २० वर्षे लागू शकतात’, प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी

पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आम आदमी पक्ष राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाला आहे. २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकांचे ध्येय समोर ठेऊन आम आदमी पक्षाने तयारी देखील सुरु ...

Ajit-Pawar-2.

असा हार आयुष्यात कधी घातला नाही पण.., क्रेननं हार घातल्यानंतर अजितदादांचा कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या उपस्थित पुण्यात ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली होती. ...

mugdha-godbole.

ट्रोलर म्हणाला, ‘दारू पिऊन मालिका लिहीता का?’ ‘आई कुठे काय करते?’ च्या लेखिकेने दिले सडेतोड उत्तर

बहुतेक टीव्ही मालिकांना प्रेक्षकांकडून टीकेचा सामना करावा लागतो. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेला प्रेक्षक सध्या ट्रोल करत आहेत. या ट्रोलिंगवर ...

shivsainik-yavtmaal-uddhav-thakre

कट्टर शिवसैनिकावर आलीये वाईट वेळ, हळद-कुंकू विकून भरतोय पोट, वाचा ह्रदयद्रावक कहाणी

कोणताही राजकीय पक्ष हा कार्यकर्त्यांचे कष्ट आणि श्रद्धेवरच उभा राहतो. कार्यकर्ते पक्ष वाढविण्यासाठी जिवाचे रान करतात. पक्ष वाढवण्यासाठी झटणारे हेच कार्यकर्ते नेत्यांना जन्म देतात. ...