क्रू मेंबर्स

याला म्हणतात दिलदारपणा! RRR चे यश पाहून रामचरणने सर्व टीम मेंबर्सला दिले सोन्याचे नाणे

साऊथच्या ‘आरआरआर‘ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अशी भीती निर्माण केली होती, ज्याच्या पुढे अनेक रेकॉर्ड्स नष्ट झाले होते. 25 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ...