क्रूझ पार्टी
शिक्षीकेने पुरूष शिक्षकांसोबत केला बेली डान्स, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शाळेने नोकरीवरून काढले
By Poonam
—
मिस्र देशाची राजधानी काइरो. येथे एका शिक्षिकेला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर तिच्या पतीनेही तिला घटस्फोट दिला. अया युसेफ असे या महिला शिक्षिकेचे नाव ...