क्रिकेट प्रायोजक

BCCI and Apollo Tyres Contract: टीम इंडियाच्या जर्सीवर झळकणार अपोलो टायर्स; प्रत्येक सामन्यासाठी 4.5 कोटी रुपये, नेमका किती कोटींचा करार?

BCCI and Apollo Tyres Contract : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय (BCCI) ने टीम इंडियाच्या जर्सीसाठी नवा लीड प्रायोजक निश्चित केला आहे. आता भारतीय ...