धक्कादायक! पत्नीचं कापलेलं मुंडकं हातात घेऊन पती हसत-हसत रस्त्यावर फिरत होता, व्हायरल व्हिडिओने खळबळ
इराणमध्ये(Iran) अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीचे मुंडके कापले. ते मुंडके घेऊन हा व्यक्ती रस्त्यावर फिरला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आरोपीसह दोघांना अटक केली आहे.(horrible news iran husband cutting wife head) मोना हैदरी असे मृत महिलेचे … Read more