कोल्हापूर बातम्या

Nandani villagers boycott Jio network: “माझा 72 दिवसांचा रिचार्ज अंबानीला दान करा”, कोल्हापूरात जिओवर बहिष्काराची मोहीम, गावकऱ्यांचा अंबानींना थेट इशारा

Nandani villagers boycott Jio network:  कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी (Nandani Village) गावात गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा रंगली आहे, “आमचा हत्ती परत द्या, नाहीतर जिओ ...