कोकिला

‘भूमिका मिळवण्यासाठी अभिनेत्री कोणत्याही थराला जातात’, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे वादग्रस्त वक्तव्य

बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काउच प्रकरणाबद्दल खुलासे केले आहेत. यावेळी अभिनेत्रींनी अनेक दिग्दर्शकांवर आरोप देखील केले होते. आता साऊथ चित्रपटांचे दिग्दर्शक(Director), निर्माते, ...