कैलास मीना
आमदारांच्या क्रॉस वोटिंगमुळे भाजपने दुसऱ्या उमेदवाराची आशा सोडली, प्रदेशाध्यक्षांनी दिली जाहीर कबुली
By Pravin
—
राज्यसभेच्या निवडणुकीत राजस्थानमधील भाजप आमदारांनी मते देताना गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. राजस्थानमधील भाजपच्या एक आमदाराने काँग्रेसच्या(Congress) उमेदवाराला मत दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली ...