केंद्रीय कर्मचारी

central-government-office

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट, महागाई भत्त्यात झाली तब्बल ‘एवढ्या’ टक्क्यांनी वाढ

देशातील केंद्र सरकारी(Central Government) कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली आहे. महागाई भत्त्यात ३% वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...