Anjali Damania on Manikrao Kokate : “कोकाटेंसारखे मंत्री महाराष्ट्रात नको,” अंजली दमानियांचा जोरदार हल्ला; कुंडलीच बाहेर काढली
Anjali Damania on Manikrao Kokate : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यातील कृषिमंत्रीपदावरून माणिकराव कोकाटे यांना उचलबांगडी करण्यात आली असून त्यांची जागा दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी घेतली आहे. या बदलानंतर, अंजली दमानिया यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीवर तीव्र हल्ला केला आहे. दमानिया … Read more